पीपीएन संकेतस्थळाचे अभ्यागत म्हणून तुम्ही तुमचे मत मोकळेपणाने मांडू शकता.
विचारशील व्यक्ती म्हणून भारताविषयीची तुमची कल्पना, तुमची संकल्पना काय आहे? तुमचे ध्येय तुम्ही कसे गाठू इच्छिता? दृष्टिपत्रात ठरवलेली उद्दिष्टे गाठण्याच्या प्रयत्नात पीपीएनला तुम्ही काय सल्ला द्याल?
जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त हिताच्या तत्त्वावर माझा विश्वास नाही. एकमेव खरे, सन्मान्य आणि मानवी तत्त्व म्हणजे सर्वांचे हित.
- महात्मा गांधी
पहिल्यांदा उत्तरे प्रसिद्ध होण्यापूर्वी वाचली जातात. तुम्हाला जे वाटते ते सांगा; असहमत असाल तर तसेही सांगा.
चर्चा
चर्चेत सहभागी होण्यासाठी साइन इन करा.
लोड होत आहे...

